आजही त्याच वळणावर उभी आहे जिथे तू मला थांबायला सांगितलेलं :-( still waiting
Restaurant/cafe
Pune
India
still waiting for you on that corner where you left me alone.............
तू मला सोडून निघून गेलास ....अश्रूंच्या ओंझळीत मला सोडून गेलास
स्वत:हून जास्त प्रेम तुझ्यावर केले होते मी…
माझे सर्वस्व अर्पण केले होते मी…
तुझा भास..तुझा सहवास….
तुझ्याच प्रेमात पडले होते मी…
नाही कधी मिळाले मज काही
ना मिळाले काही मज आज..
स्वप्न रंगवत होते आपली…
पण स्वप्नांतील रंगच नाहीसे झाले आज …
खूप ठरवले होते मी स्वत:शीच
नाही पाहणार तुझ्याकडे कधीच
पण प्रेम होते तुझ्यावर आधीच
संपणार नव्हते ते आज व कधीच..
आज तो मला सोडून गेला होता
काळीज मज काढून निघून गेला
मरण सुद्धा मज नशीबात का नव्हते….
आयुष्याचे चित्र रंगहीन करून गेला
तू मला सोडून निघून गेलास
अश्रूंच्या ओंझळीत मला सोडून गेलास
मला विसरून जा म्हणालास ...
मग का माझ्यासाठीच का रडलास ….??
All Rights Reserved © पहिलं प्रेम कसं विसरायचं ?



